चारोळया
खुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार !
आज निवडून आले आहेत इथे,जुन्या राजकारणातले नव-नवीन उमेदवार...
पाच वर्ष दबा धरणार म्हणून,
खुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार !
अजूनही जातो त्याच बागेत
अजूनही जातो त्याच बागेतरातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….
कुणीतरी असावे
कुणीतरी असावेस्वतापेक्षा जास्त आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे
जाऊन प्रेमाने नाते जोडणार..
पण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर"
वेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावरआयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर
प्रेम नाही बदलत ...... आपल्या लोकांबरोबर
पण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर " !!! ♥ ♥ ♥

पाऊस आज खूप रडला
पाऊस आज खूप रडला...
माहित नाही कोणावर रुसला...
कदाचित त्यालाही आठवत असतील त्याचे ओघळलेले थेंब...
त्याने सुद्दा केले असेल कोणावर तरी प्रेम.........!!!!!!
दोन डोळ्यांनी केली
दोन डोळ्यांनी केलीकिती हि जादुगिरी
कवींच्या लेखणीतून
दिसे त्यांची किमयागिरी ..
ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला
भेट घडली खुप दिवसांनी आज,हा वेडा जीव माझा बावरला.
कसे सांगु सखे तुजला,
ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला.
यल्लप्पा सटवाजी कोकणे - ०५ एप्रिल २०१५
९८९२५६७२६४